पाट्या

पाट्या


१.पाटणा रेल्वे स्टेशनवरची पाटी


आना फ्री, जाना फ्री


पकडे गये तो खाना फ्री


२.मुंबईतल्या ब्युटी पार्लरवरची पाटी


आमच्या पार्लरमधून बाहेर पडणाऱ्या सुंदर युवतीकडे पाहून शिटी वाजवण्याचा मोह टाळा...


... ती तुमची आजीही असू शकते!!!


३.तुमच्या मुलांना ती योग्य वयाची होण्याआधी गाडी चालवायला देऊ नका...


... नाहीतर कधीच ती योग्य वयापर्यंत पोहोचूच शकणार नाहीत कदाचित!!!