हायकूसदृश्य

हा माझा हायकूप्रवासातील पहिला प्रयत्न.. हायकूसदृश्य काव्य.. जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही विनंती..


१.


शिशिरात वसंत पाहिला


भारावून कोकिळ


मनसोक्त गायला


२.


दारी पावले तुझी वाजली


क्षितीजावर पाहुन चंद्र


चांदणी किन्चित लाजली


-सुप्रिया