स्वातंत्र्यवीर सावरकर - एक अग्रणी भाग २

*१८५७चे युद्ध हे सैनिकांचे बंड नसून २ वर्षे चाललेले स्वातंत्र्यसमर असल्याचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर समर्थपणे मांडणारा पहिला भारतीय


*१८५७ च्या स्वातंत्र्यसमराची सुवर्णजयंती परदेशात जाहीरपणे साजरी करणारा पहिला नेता


*प्रकाशनापूर्वीच दोन देशानी बंदी घातलेल्या ग्रंथाचा जगातील पहिला लेखक


(१८५७चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक डॉ. कुरियन यानी गुप्तपणे छापले होते)


*लंडनला शत्रूच्या शिबिरात क्रांतिकार्य राबवणारा सशस्त्र क्रांतीचा अग्रदूत


*भारतातील ब्रिटिश न्यायालयांचा अधिकार नाकारणारा पहिला राजकीय नेता


*हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयांत केवळ एका व्यक्तीच्या अटकेचा मुद्दा लढविला गेलेला जगातील पहिला राजकीय कैदी