सांबार चविष्ट होण्यासाठी युक्ती

  • तेल,
  • बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीलिंब, ४/५ मेथीचे दाणे, सुक्या लाल मिरच्या
१५ मिनिटे
सांबार किती असेल त्याप्रमाणे

सांबार करून झाले की त्यात वरील जिन्नसाची खमंग फोडणी करून घालावी.

फोडणीमधे कोथिंबीर बरीच करपली तर खूपच मस्त चव येते.

ही संपूर्ण कृती नसली तरी अनेकदा या युक्तीमुळे मला, माझ्या बहिणीला वाहवा मिळाली आहे.. म्हणून येथे लिहिण्याचा प्रपंच!

तुम्हालाही वाहवा मिळो ही सदिच्छा!

आई - सौ. रेखा आपटे