गमतीशीर नावे

मनोगता वर वाचन करताना अनेक गमतीशीर नावे दिसतात. आत्ता पर्यन्त फक्त विसोबा खेचर या नावाचा इतिहास वाचायला मिळाला. तसाच बाकी नावांचा समजला तर मजा येईल.