जे घडले वा न घडले

लग्न झाले ते देवाब्राम्हणांचेच साक्षीने


किंवा नोंदणीचे समयी मैत्रांचे साक्षीने


पुढे जे  घडले वा न घडले माझेचेने


ते सर्व मात्र डांस ढेकणांचेच साक्षीने


हाः हाः हाः हाः