हाँगकाँग बद्दल माहिती

नमस्कार,
मला काही काळासाठी (साधारण २ वर्षे) 'हाँगकाँग' ला जावे लागू शकते. कामानिमित्त मी तिथे दोनदा जाऊन आलोय त्यामुळे थोडीफार माहिती आहे.  मनोगतींपैकी कोणी तिथे राहत असल्यास मला आणखी माहिती हवी होती.



  1. साधारण दोघांना (मी व माझी पत्नी) किती खर्च येत असावा?
  2. घर कोणत्या भागात घ्यावे?
  3. घरात लागणारे साहित्य (जसे झारा, सराटा इ.) मिळते का? की ईथून न्यावे लागेल?

जर कोणी माहिती देऊ शकले तर बरीच मदत होईल.
धन्यवाद !


-शशांक उपाध्ये