पाऊस

अजून आठवतंय तुझं बेधुंद वागणं,


मी रेनकोट घालताना छत्री  धरुन उभं रहाणं.


तूला कसं कळलं नाही,


माझं कळूनंही न कळल्यासारखं दाखवणं !