"ह्रदय"

तुला काय हवं ते माग म्हटल्यावर


तू माझं "ह्रदय" मागितलेस,


मला वाटलं तुझं प्रेम असेल माझ्यावर


पण तू तर माझं मरण मागितलसं.


 


kravya@gmail.com