अमेरिकेतील मनोगतींना आवाहन

निरालीला वाचवा


बोन मॅरो बदलासाठी १८ महिन्यांच्या निरालीला तुमच्या मदतीची गरज आहे. दाता/दात्री आशियायी मुळाचा असणे आवश्यक आहे. मदतीचे स्वरूप, आवश्यक वैद्यकीय माहितीठी वरील संकेत्स्थळाला भेट द्या.


शक्य असल्या आपल्या अमेरिकेतील मित्रपरिवारापर्यंत देखील ही माहिती पोहोचवा.