भिकारी

(हायकू)


रस्त्यावर अनोळखी चेहरे
एक मात्र ओळखीचा
त्या भिकाऱ्याचा


-भाऊ