मदत हवी आहे ?


मित्रहो मी मनोगतचा सदस्य आहे. मी पुण्यात कर्वे पुतळ्याजवळ गेली दोन वर्षे भाड्याने रहातो. व्यवसायाने मी एक संगणक अभियंता आहे. अचानक घर खाली करावे लागत असल्याने मला घर शोधण्यासाठी तुमची मदत हवी आहे. मला कर्वे पुतळ्याजवळच १ - २ BHK हवा आहे. आपल्यापैकी जर कोणाचे घर भाड्याने द्यावयाचे असल्यास मला मद्त करा, आपल्यापैकी कोणाला जरी आसपास च्या भागामध्ये असे कोणतेही घर द्यावयाचे माहीत असल्यास सांगवे...


आपल्या मदतीची वाट पहात आहे...


आपला मित्र

... योगेश पोतदार

(

yog.potdar@gmail.com)