महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न वाद चर्चा करून हवी आहे.

मराठी विकिपीडिया वर बेळगांव हा लेख सुयोग्य संदर्भासहित निःपक्षपाती  सर्वसमावेशक लिहिण्याच्या दृष्टीने 'महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न' बद्दल वाद चर्चा करून हवी आहे.येथील चर्चेतील योग्य मते व संदर्भ मराठी विकिपीडियावर उधृत केली जातील.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न विभागाच्या निःपक्षपातीपणाबद्दल वाद आहे.