वेचली फुले मी...

वेचली फुले मी प्राजक्ताची कवळी
रे ! अशा क्षणीच तू हवाहवासा जवळी
बघ सुगंधातली पहाट माझी-तुझी
ह्या मुग्ध क्षणी मी उभी तुझ्या दाराशी !