क्षणभंगूर

जलधारेचा थेंब पडोनि


एक बुडबुडा पृष्ठी उठला


सोबत देऊन दोन क्षणांची


ऊठला तैसा विरोनि गेला