ऋण

ऊन पाऊस उजेड वारा,


दिल्यात रे या तुला कुणी


उन्मत्त माणसा जाण ठेव रे,


निसर्गाचा तू आहेस ऋणी.