घेतले ईतुके मित्रा सांगते अनुभव कडु
मज आता कडवटपणाची सवय व्हाया लागली ...
सवय कसली, चव तीच मजला आवडाया लागली ...
एवढ्यावरी थांबले ना सत्र ऐसे हे कडु,
कटुता ती वागण्यातुन उतरु लागली...
झिंग त्या कडवटपणाची मज चढाया लागली ...
झिंग त्या कडवटपणाची मज चढाया लागली ...