सदूच्या प्रेमाचं प्रोजेक्ट!

Expressions 1.0 स्पर्धे अंतर्गत, Cohezia सादर करित आहे...


धमाल म्युझिकल डान्सिकल एकांकिका...


सदूच्या प्रेमाचं प्रोजेक्ट!


लेखक / दिग्दर्शकः प्रसाद शिरगांवकर
संगीतः अल्पना शिरगांवकर
नृत्य दिग्दर्शनः सायली देशपांडे
कलाकारः पराग आगटे, अमोल बागूल, किशोर बधे, सुखदा दास्ताने, विशाल निखलजे, जॉन्सन, अभिषेक बर्धन, संदीपन दत्ता, संतोष देशपांडे


रविवार ३ ते ७ या वेळामधे हा प्रयोग आहे. या प्रयोगाबरोबरच MWH व Nihilent या दोन कंपन्यांचेही प्रयोग या वेळेमधे होणार आहेत.


प्रयोगाला प्रवेशमूल्य आहे... (३ ते ७ या स्लॉट साठी ८० रुपये)


सर्वांना सस्नेह निमंत्रण!