आंब्याच्या झाडावर बसले सात कावळे
काव काव काव काव काव काव काव
निळ्याशार समुद्रात पाणघोडा पाणघोडी
त्यांची सदतीस पिल्ले खेळती झुक झुक गाडी
सहारा वाळवंटात एकदा वादळ झाले
तेव्हा सर्व अरब फक्त उंटीण घेऊन पळाले
ताडोबा अभयारण्यात मोर आणि मोरी
पण त्यांना एकमेकांना भेटायची चोरी
एक होता नर आणि एक होती मादी
पण काय करावे दोघंही होती साधी
अगं तू आधी अरे तू आधी
या वादात त्यांना पुरत नसे गादी