रसिक.कॉम

मला अमेरिकेतल्या मनोगतींकडुन रसिक.कॉम च्या वाचनालयाबद्द्ल माहिती हवी आहे. कोणी त्याचे सदस्य आहेत का? मला सदस्यत्व घेण्याची ईच्छा आहे. काही माहिती असल्यास कृपया मला प्रतिक्रियेद्वारे अथवा व्य. नि. तून कळवावे. धन्यवाद!


मुक्ता.