श्रीलंका

लोकसत्तामधील हा हा लेख व रेडिओ सिलोनची गळाभेट हे दोन्ही लेख श्रीलंकेविषयी माहिती देतात.


एरवी शरणागतांचे भारतात येणारे लोंढे, हिंसाचार, भारत व लंकेदरम्यान होणारे करार व क्रिकेट याशिवाय आपल्या शेजारी राष्ट्राचा उल्लेख सहसा होत नाही.


आपल्यापैकी कुणी श्रीलंकेला गेले होते का? आपले अनुभव कसे होते? याविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल.