"दव"

पहाटेच्या वेळी काचेवर दव मला दिसले

त्या थेंबांमागून डोकवणारे फूल अधिकच सुंदर वाटले,

ती सुंदरता पाहुन माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले,

पण त्यामागील तिच्या विरहाचे दुःख तिला आजही नाही समजले......