चारोळी

लांब सडक तव केस पहुनी


झाले होते आकर्षण


पण हाय रे लग्नानंतर


ख़ुंटीवर लट्के हा गंगावण