माणसं..

बारागावचं पाणी वेगळ


वेगळी तिथली माती


बदलत नाहीत फ़क्त माणसं


आणि ताणलेली नाती.....