चारोळीकऱ-क्र.५

मला आवडत नाही


कुणालाही दुखावलेलं


एखादयाचं मनं मारुन


क्षणभर सुखावलेलं...


                  विनय...