मार्ग

घडलेल्या घटनांचा


संदर्भ लावण्याचा


हाच मार्ग असतो


समाधानाकडे जाण्याचा


                         ...............नूपुर दीक्षित