चारोळीकऱ-क्र.११

मला पक्कं ठाउक आहे


तू प्रथम "नाही" म्हणशील


"होकार" नसला तरीही


नकाराचं कारण तरी कळवशील...


                           विनय...