नकोच....

नकोच काही वेळ आपण


एकमेकांशी बोलायला


घडलेल्या चुकांचं वादळं


लागत फ़िरुन घोंघवायला...


नकोच तु मला काही समजवायला


नकोच मी काही  समजून घ्यायला


न बोलताच सगळं समजायला


आणि माझ्या डोळ्यांतले


थेंब तुझ्या डोळ्यांतुन निखळायला....


नकोच काही वेळ.......