चारोळी..

तू परत जाण्यासाठीं
आली असशील तर
तुचे येणे माझ्यासाठी
व्यर्थ आहे


तू परत येण्यासाठीं
जात असशील तर
वाट पाहाण्यात
अर्थ आहे


                       कवि :  संजीव चौधरी
                                (आर्किटेक्ट)


ही कविता मी एका दिवाळी अंकात वाचली होती. कोणत्या, कधी, तें मात्र आठवत नाही.