एकतर्फी...

एकतर्फी डाव मांडलाय


पणं सगळ्या सोंगट्या फितुर आहेत


रस्ता ओळखिचा वाटला तरी


शेवट मात्र खुप दूर आहे