स्वागत

परवा कायमचा परतलो


माझ्या लाडक्या देशाला


आतुरतेने उभं होतं


माझं मन माझ्या स्वागताला!