चारोळी

तु येत जा,भेटत जा मला


तुझ्या येण्याने बरं वाटतं मला,


अवती भोवती भ्रमच असतात सारे


तु आल्यावर आयुष्य खरं वाटतं मला.