नाती..

मी पाहिली आहेत एका क्षणात


नाती बदलताना,


आपल्या अगदी जवळच्यांना


अनोळखी होताना.


        यालाच आयुष्य म्हणतात का?


        जे वाईट वाटते जगताना,


        आता शब्दांनाही लाज वाटते


        या नात्यांबद्ल बोलताना...