जनभारती या सी - डेकच्या शाखेने भारतीय भाषेत संगणक कसा वापरता येतो ते प्रात्यक्षिकासह दाखवायचे ठरवलेले आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे मोफत असून श्री गुन्टुपल्ली करुणाकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
८ वा मजला, एअर इंडिया बिल्डिंग, नरीमन पॉइंट येथे सी - डेकच्या कार्यालयात बुध. ४ ऑक्टोबर ०६ रोजी दुपारी ३ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात मुंबईतील मनोगतींनी जरूर सहभागी व्हावे.
फोन नं: २२८३६९२४ / २२०२४६४१
सी - डेकची वेबसाइट