चारोळीकऱ-क्र.१३

लग्न  पत्रिकेमध्ये ...


अगत्य येण्याचे आमंत्रण करतात


पत्रिकेच्या कोपऱ्यात मात्र


भांड्यांचा अहेर नको म्हणतात...


                                 विनय...