चारोळी..

दिवस कधीच जात नाहीत

जातात ते जगलेले क्षण,

डोळ्यांमध्ये भरुन राहतात

त्या पाऊलांचे ओले व्रण.