चारोळीकऱ-क्र.१५

आमच्या इथे प्रत्येकीला


"बाईक"वाला हवा असतो,


तेवढ्यानं समाधान नसलं तर...


मुंबईत "ब्लॉक" हवा असतो.


                      विनय...