कधी-कधी..

कधी कधी वाटते मला


पावसाने खुप पडावं,


तुझं घर वाहत वाहत


माझ्या घराजवळ यावं.


   तुला पाहण्यासाठी मला


   खुप दुर नाही लागणार यावं,


   उघडताच खिडकी घराची


   तुझेच दर्शन व्हावं.


       म्हणुन कधी कधी वाटतं मला


      पावसानं खुप पडावं.......


                            जयेंद्र.