प्लम पुडींग

  • ४०० ग्राम प्लम,१ चहाचा चमचा लोणी,१५० ग्राम दही,
  • १ टेबल स्पून साखर,१अंडे,दालचिनी पावडर
३० मिनिटे
३,४ जणांसाठी

दही,साखर,अंडे व दालचिनी पूड एकत्र करुन हँड मिक्सरने फेटणे.एका बेकिंग डिशला लोणी लावून घेणे.प्लमचे तुकडे करणे व ते या डिश मध्ये लावून घेणे. फेटलेले मिश्रण त्यावर घालणे.१५ ते २० मिनीटे १८०अंश तापमानावर preheated oven  मध्ये बेक करणे.

हे पुडींग+ वॅनिला आईस्क्रीम मस्तच लागते./किवा नुसतेही चांगले लागते.

त्सेंटा आजी मला बऱ्याच जर्मन डिश शिकवत असते.त्यातील ही दुसरी ...

 

त्सेंटा आजी