मी कवितेत बोलत नाही..

मी कवितेत बोलत नाही


कविता माझ्यातुन बोलते,


तुझ्या-माझ्या मनातली गुपिते


नकळत ही कविता खोलते.


      ही कविता "शब्दछळ" नाही


      भावनांचा खेळ सारा,


      वाटते तुला समझले असेल सारे


     मी आवरतो हा मनातल्या


     शब्दांचा पसारा.


          खरचं,मी कवितेत बोलत नाही...


                    जयेंद्र.