वेडात दौडले

प्रिय मित्रांनो,


कुसुमाग्रजाची वेदात दौडले वीर मराठी सात ह्या कवित्येचि पार्श्वभूमी काय आहे.


ही कविता कुसुमाग्रजाने केंव्हा लिहिली आणि ही कविता कोणत्या संग्रहात आहे याची माहिती हवी आहे.


कुणाकडे ही कविता असल्यास मनोगत वर दिल्ल्यांस सरवणं कवितेचा आस्वाद घेता येईल.


लोभ असवा,


प्रफुल्ल