जगण्यासाठी..

मला पणाला लावायचय स्वत:ला


हरुन ,तुला जिंकण्यासाठी,


मला पणाला लावायचय स्वत:ला


मरुन,पुन्हा जगण्यासाठी....