स्वार्थ

सर्व कांही स्वार्थानेच करावे


कांहीच नाही तरी


निस्वार्थीपणाची मिजास


नक्कीच पदरांत पडते