मजपाशी येताना...

मजपाशी येताना


हे असे कसे घडते,


येताना तिथे तुझे


कसे पाऊल अडखळते.


  तुझी वाट पाहतो मी


  तुझ्या भ्रमात वावरतो,


  कसे सांगु तुला प्रिये


 कसा मला मी सावरतो.


 मजपाशी येताना.....