उचकी

जेव्हा उचकी लागते तेव्हा


कोणीतरी आपलं माणूस म्हणे


आपली आठवण काढत असते


हे खरं की खोटं, देव  जाणे...


एक मात्र नक्कीच खरं


मला उचकी लागते तेव्हा


आठवण फक्त तुझीच येत असते...