महाराष्ट्र दालन

इंग्रजी भाषेतील विकिपीडियात भारतीय विकिपेडीयन्सनी भारतीय लेखांकरीता स्वतंत्र भारतीय दालन (पोर्टल)उघडले आहे.  भारतीय विकिपेडीयन्सनी महाजालावर केलेल्या एका चांगल्या यशस्वी सहकार्याचे प्रतीक आहे.


असेच महाराष्ट्र विषयी दालन  इंग्रजी विकिपीडियावर आहे.त्याच्या गुणवत्ता अभिवृद्धी करिता सहभाग देऊ इच्छिणाऱ्यांनी इंग्रजी विकिपीडियावर सदस्य नोंदणी करून या लेखाच्या प्रतिक्रीयेत नोंद करावी असे आवाहन आहे.


-विकिकर