पहिले भारतीय शोधयंत्र 'ग़ुरुजी'

(आताच हाती आलेल्या बातमीवरून)


नुकतेच पहिले भारतीय बनावटीचे (क्षेपणास्त्र नव्हे ;) शोधयंत्र महाजालावर सुरू झाले आहे.  'गुरुजी' नावाचे. यात विशेषतः भारतीय माहितीचा समावेश केला आहे. उत्सुकांनी इथे पाहावे.


ही गोष्ट आपल्या भारतीयांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. हे शोधयंत्र  अनेकानेक भारतीयांपर्यंत पोहचावे म्हणून ही धडपड.


ह्याचे निर्माते अनुराग दोद आणि गौरव मिश्रा हे भूतपूर्व IITians आहेत.


- (झुंजार पत्रकार :) मोरू