दिवाळीच्या सणाचा खरा अर्थ काय?

दिवाळीचा सण म्हणल्यावर आपल्याला बऱ्याच गोष्टी आठवतात. सुट्टी, फटाके, फराळ वगैरे.  पण आपण सध्या फक्त मौज म्हणून दिवाळी या सणाकडे पहातो असे वाटते.


आपल्या पूर्वजांनी का बरे आपल्याला हा सण साजरा करायला सांगितला ? ह्या मागचा खरा अर्थ काय असावा बरे?


आपले विचार मांडा.