स्वप्नामधल्या...

स्वप्नामधल्या भेटीचा ग
चंद्रही हेवा करेल का ?
गुज ऐकण्या चोरुन आपुले
तिथे चांदणे येईल का ?