तुझं हे नेहमीचं

तुझं हे नेहमीचं झालंय
आल्या आल्या निघणं
मी जाते ,मी निघते म्हणतांना
मी थांबवतोय का बघणं